शोले च्या ह्या वर्षी ५० वर्ष पूर्ण निमित्त इटली मध्ये होणार अन कट व्हर्जन रिलीज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

IN THIS ARTICLE

शोले च्या ह्या वर्षी ५० वर्ष पूर्ण निमित्त इटली मध्ये होणार अन कट व्हर्जन रिलीज

according to the  http://www.pinkvilla.com

शोले ह्या बॉलिवूड मधील आयकॉनिक सिनेम्याला रिलीज होऊन ह्या वर्षी ५० वर्ष पूर्ण होणार आहे. त्यानिमित्त सिनेम्याला वेगवेगळ्या प्रकारे सेलिब्रेट केले जाणार आहे.
इटली मध्ये सिनेम्याच्या ५० वर्ष पूर्ण निमित्त baluni येथे सिनेम्याचे अनकट व्हर्जन रिलीज केले जाणार आहे. शोले ह्याचा ह्या अन कट व्हर्जन मध्ये सिनेम्यातील पूर्ण भाग दाखवलं जाणार आहे. सिनेम्याला फायनल कट मध्ये अनेक भाग वगळला गेला होता. मात्र इटली मधील ह्या खास रिलीज मध्ये सिनेम्यातील अनेक न बघितलेलं सिन बघायला मिळणार आहे. ह्या व्हर्जन मध्ये सिनेम्याची एंडिंग मध्ये हा ठाकूर गब्बर ला मारून टाकतो अशी एंडिंग दाखवण्यात आली आहे.
शोले ला ह्या वर्षी ५० वर्ष पूर्ण होणार आहे. भारतामध्येही ह्या निम्मित सिनेम्याला री रिलीज साठी योजना आखली होती. आता शोले ला थेट इटली मध्ये प्रदर्शित केले जात असले तरी त्याच्या अन कट व्हर्जन मध्ये. शोले हा एक हिट सिनेमा होता. मोठ्या ब्लॉकबस्टर नंतर सिनेम्याचा एकूण प्रवास हा एक इन्टेस्टरिंग गोष्ट बनला होता. मेकर्स कडून सिनेम्याबाबत अनेक खुलासे झाले आहे. सिनेम्याच्या मेकिंग पासून कास्टिंग पर्यंत ऑडियन्स सिनेम्याबाबत नेहमीच उत्सुक असते.
आता ऑडियन्स ला सिनेम्याचा ओरिजिनल व्हर्जन बघायला मिळणार आहे. शोले हा १९७५ ला रिलीज झालेल्या सिनेमा आहे. ज्याला रमेश सिप्पी ह्याने डायरेक्ट केले होते. सिनेम्यात जय वीरू, बसंती, गब्बर, ठाकूर, सांबा हि काही खास कॅरेक्टर होती. ज्यामध्ये अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, जया बच्चन, संजीव कपूर व अमजद खान हि स्टार कास्ट होती. हा एक kalt क्लासिक ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला होता.
also  looks
सिनेम्याला ऑडियन्स ने भरपूर प्रेम दिले होते. सिनेमा सिनेम्यागृहात अनेक महिने सुपरहिट होता. ह्या अगोदर शोले ला २००० मध्ये २५ वर्ष पूर्ण होण्यावर री रिलीज केले गेले आहे. आता सिनेम्याची गोल्डर जुबली साजरी केली जाणार आहे. ऑडियन्स ला परत एकदा जय वीरू, बसंती, गब्बर हे मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती मिळवणायसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या.
फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती मिळवणायसाठी आमच्या वेबसाईट  http://www.filmikida.com ला भेट द्या.

Leave a Comment