- “लव्ह अँड वॉर ह्या सिनेम्यात विकी कौशल, रणवीर कपूर व आलिया लव्ह हा ट्रँगल पहिल्यांदाच येणार समोर.
- रणवीर व आलिया ह्या दोन्ही स्टार ने संजय लीला भन्साली सोबत केलं आहे आधी काम, मात्र विकी पहिल्यांदाच करणार भन्साली सोबत काम.
“लव्ह अँड वॉर” ह्या सिनेम्यात विकी कौशल, रणवीर कपूर व आलिया हा ट्रँगल पहिल्यांदाच येणार समोर.
लव्ह अँड वॉर ह्या सिनेम्याचे नवीन अपडेट नेहमी समोर आले आहे. लव्ह अँड वॉर ह्या सिनेम्याची अनौसमेन्ट प्रसिद्ध दिग्दर्शक Sanjay Lila Bhansali ह्यांनी बऱ्याच दिवस आधी केली होती, आता ह्या सिनेम्याच्या शूटिंग व डेट बद्दल नवीन माहिती समोर येत आहे. लव्ह अँड वॉर हा एक लव्ह ट्रँगल सिनेमा असून प्रसिद्ध डायरेक्टर संजय लीला भन्साळी ह्याला दिग्दर्शित करणार आहे. ह्या सिनेम्यात Aliya Bhat, Viki Kaushal व Ranvir Kapoor हे मोठे कलाकार एक साथ काम करणार आहे. हा सिनेमा लव्ह स्टोरी सिनेमा असून तिन्ही स्टार चा ह्या एक वेगळा लव्ह ट्रँगल बघायला मिळणार आहे. सिनेम्यात रणवीर व विकी ह्यांची मैत्री दाखवण्यात आली असून दोन्ही ची आलिया सोबत लव्ह चेमिस्ट्री जुळणार आहे. मिळालेल्या माहिती नुसार हा सिनेमा 1964 साली आलेल्या संगम ह्या राज कपूर च्या सिनेम्यावरून ह्या सिनेम्याची स्टोरी इन्स्पायर असून सिनेम्याची कथा पूर्ण कॉपी नसून फक्त ह्या सारांश ह्या सिनेम्यात घेण्यात आला आहे. सिनेम्याच्या शुटींग बद्दल सांगायचं झालं तर आलिया, रणवीर व विकी हे तिन्ही स्टार त्यांच्या शूटिंग च्या डेट ऍडजेस्ट करून ह्या सिनेम्याची शूटिंग करणार आहे. संजय लीला भन्साली अगोदर रणवीर कपूर ह्याच्या सोबत ह्या सिनेम्याची शूटिंग सुरु करणार असून त्यानंतर विकी कौशल ह्या सिनेम्याला जॉईन करणार आहे. विकी व रणवीर ह्यांच्या मैत्री चा भाग ह्यामध्ये शूट केला जाईल व त्यानंतर सर्वात शेवटी आलिया भट ह्या दोघांना जॉईन करणार आहे. आलीय तिच्या अल्फा ह्या सिनेम्याचं शूट पूर्ण करून लव्ह अँड वॉर ह्या सिनेम्याला जॉईन करणार आहे.सिनेम्याचं शूट लवकरच सुरु होणार असून सिनेमा 2025 च्या शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.
रणवीर व आलिया ह्या दोन्ही स्टार ने संजय लीला भन्साली सोबत केलं आहे आधी काम, मात्र विकी पहिल्यांदाच करणार भन्साली सोबत काम.
रणवीर कपूर, आलिया भट व विकी हे तिन्ही स्टार पहिल्यांदा सोबत स्क्रिन शेयर करणार असून हे तिन्ही बॉलिवूड मधील सध्या मोठे स्टार झाले आहेत.ह्या तिन्ही स्टार ना एका फ्रेम मध्ये आणण्याचं काम संजय लीला भन्साली ह्यांनी केलं आहे. रणवीर ह्याने आपल्या करिअर ची सुरवातच संजय लीला भन्साली ह्यांच्या सोबत केली होती. सावरिया ह्या रणवीर ह्याच्या पहिल्या सिनेम्याचं दिग्दर्शन संजय लीला भन्साली ह्यांनीच केलं होत. तर आलिया हिची मोठी स्ट्रॉंग भूमिका असलेला गंगुबाई काठेवाडी ह्या सिनेम्यालाही दिग्दर्शक संजय लीला भन्साली ह्यांनीच दिग्दर्शित केलं आहे. मात्र विकी पहिल्यांदाच संजय लीला भन्साली ह्यांच्या सोबत काम करणारा आहे. रणवीर व विकी ह्या दोन्ही अभिनेत्यांनी संजू मध्ये सोबत काम केलं असून आलिया व विकी ने मात्र अजून एकदाही सोबत काम केलेलं नाही. संजय लीला भन्साली हे आपल्या पिरिअड ड्रामा सिनेम्यासाठी व मोठं मोठ्या डिझाईन सेट्स साठी ओळखले जातात, ह्या सिनेम्यासाठी भन्साली ह्यांनी मोठा सेट उभारला आहे अशी माहिती समोर आली आहे. सिनेम्याला आधी जिओ स्टुडिओ मिळून प्रोड्युस करणार होते, मात्र नंतर निर्णय बदलून आता हा सिनेमा स्वतः संजय लीला भन्साली प्रोड्युस करणार आहे, असं माहिती पडलं आहे. सिनेमा संजय लीला भन्साली ह्यांच्या जीवनातील सर्वात मोठा सिनेमा ठरू शकतो.
फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईड http://www.filmikida.com ला भेट द्या.