हिंदुस्थान टाइम च्या समिट मध्ये बॉलिवूड च्या अजय देवगण व अक्षय कुमार ह्यांनी लावली हजेरी. बॉलिवूड ची बाजू मांडताना अक्षय व अजय ह्याने बऱ्याच अनुत्तरीत प्रश्नाची उत्तरे दिली.

 

हिंदुस्थान टाइम कडून शनिवारी समिट घेण्यात आली होती, त्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील अनके मान्यवर उपस्थित राहिले होते. त्यात बॉलिवूड मध्ये लिजेंड ऍक्टर Akshay kumar व Ajay devagan ह्यांनी ह्या समिट ला हजेरी लावली असून त्यांचा स्पेसिअल इंटरव्हू हि घेण्यात आला होता. विकसित भारताच्या स्वप्नामध्ये मनोरंजनाचाही मोलाचा वाटा आहे. अश्या ह्या महत्वाच्या क्षेत्रातील दोन अनुभवी व्यक्तिमत्वे ह्या ठिकाणी उपस्थित राहून मनोरंजन व फिल्मी दुनियेविषयी असणाऱ्या बऱ्याच प्रश्नाची दोन्ही अभिनेत्यांनी उत्तरे दिली आहे. अक्षय कुमार व अजय देवगण ह्या दोन्ही अभिनेत्यांनी जवळ जवळ 30 वर्षाहून अधिक काळ बॉलिवूड मध्ये पूर्ण केला असून ह्या दोन्ही अभिनेत्यांनी 100 च्या आसपास सिनेमे केले आहे. अजय देवगण ह्याने “फुल और कांटे” ह्या सिनेम्यातून आपले पदार्पण केले होते तर अक्षय कुमार ह्याने सौगंध ह्या सिनेम्यातून आपलं करिअर स्टार्ट केलं होत. ह्या दोन्ही अभिनेत्यांनी जवळ जवळ सारखाच बॉलिवूड मध्ये पाय ठेवला होता. आता ह्या दोन्ही स्टार ला ह्या क्षेत्रात बराच वेळ झाला असून ह्या दोन्ही अभिनेत्यांनी स्वतः सिनेमे निर्मितीचा भार हि उचलला आहे. अक्षय व अजय ह्या दोन्ही अभिनेत्यांनी जेव्हा सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते तेव्हा काळ वेगळा होता, सिनेमा वेगळ्या पद्धतीने सांगितला जात होता. आता मात्र सिनेम्याची परिभाषा बदलली असून सिनेम्याचं स्वरूप काळानुसार बदललं आहे. ह्या दोन्ही अभिनेत्यांनी त्यांचा अनुभव शेअर केला असून अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहे. बघूया काही इंटरेस्टिंग प्रश्नाची उत्तरे.

प्रश्न 1 – बॉलिवूड मध्ये अनेक हिट सिनेम्याचे फ्रांचायजी येत आहे. सिंघम चे पुढील भाग आले तसेच भूल भुलैया 1,2,3 तसेच स्त्री 2 तर बॉलिवूड ओरिजनल स्टोरी असलेले सिनेमे का बनवत नाही.
उत्तर – ह्या प्रश्नाचे उत्तर देताहोते ना अक्षय म्हणतो आम्ही ओरिजनल सिनेम्यांना नक्कीच प्राधान्य देतो मात्र ऑडियन्स कडून तशी डिमांड येत आहे. कि ह्या हिट सिनेम्याचे फ्रांचायजी सिनेमे बनवा व अश्या सिनेमानं प्रेक्षकही चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. तर अजय म्हणाला आताची ऑडियन्स हि खूप सिलेक्टिव्ह झाली असून त्यांनी आधी बघितलेल्या कॅरेक्टर वर ते जास्त विश्वास करते त्यामुळे ह्या फ्रांचायजी ला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. अजय पुढे म्हणाला कि इंडिया मध्ये नाही तर विदेशातही अश्या फ्रांचायजी चा फंडा यशस्वी ठरतो.

प्रश्न 2 – अजय आणि अक्षय तुम्ही दोन्ही ने जवळ जवळ एकाच काळात पदार्पण केलं होत. तर तुम्ही सिनेम्यात येण्याच्या अगोदर एकमेकांना ओळखत होते. व
तुम्ही पहिल्यांदा एकमेकांना केव्हा भेटले.
उत्तर – ह्या प्रश्नाचे उत्तर देताना अक्षय म्हणाला आम्ही दोन्ही एक दुसऱ्याला ओळखत नव्हते मात्र आम्ही पहिल्यांदा जुहू बीच वर भेटले होते. अजय देवगण ह्यांचे वडील फाईट मास्टर ते अक्षय ह्याला फायटिंग सिन ची तयारी करून घेत असताना दोन्ही ची पहिल्यांदा भेट झाली होती.

प्रश्न 3 – अक्षय तुला आधी अजय ची फिल्म फुल और कांटे हि ऑफर झाली होती का.
उत्तर – ह्यावर अजय म्हणाला कि आधी अक्षय ला हि फिल्म ऑफर झाली होती व त्याने सौगंध हि मूवी साइन केली होती त्यामुळे अशा काही प्रोब्लेममुळे अक्षय ला हि फिल्म करता आली नसून अजय ला फिल्म मिळाली. मात्र अक्षय म्हणतो अजय च फुल और कांटे ह्याने चांगलं नाव मिळालं मात्र मला हि फिल्म करता अली नाही व मला नवीन खिलाडी हि फिल्म मिळाली.

प्रश्न 4 – अजय आणि अक्षय तुमच्या दोन्हीच्या मिसेस ह्या फिल्मी दुनियेतील अभिनेत्र्या राहिलेल्या आहे. तर त्यांना तुम्ही कधी फिल्म च्या ओपनिंग ला घेऊन जाता का.
उत्तर – ह्यावर अक्षय उत्तर देताना म्हणाला नक्कीच मी twinkal हिला सोबत घेऊन जातो तर ती बऱ्याच वेळा निगेटिव्ह रिप्लाय हि देते, व तिच्या अश्या रिप्लाय मूळे मला कधी वाईट हि वाटत नाही. जेव्हा कधी फिल्म चांगली असते तिचा पॉसिटीव्ह हि रिप्लाय असतो. अजय ह्यावर म्हणाला फक्त काजोल नाही तर माझी मुलं हि मला फीडबॅक देतात.

प्रश्न 5 – कि बाहेरील जगामध्ये किंवा हॉलिवूड मध्ये तेथील अनेक ऍक्टर तिथल्या पॉलिटिशियनला डायरेक्ट सपोर्ट करताना आपलं मत खुलामखुल्ला मांडताना दिसतात मात्र आपल्या कडील ऍक्टर आपलं मत खुल्यापणाने का व्यक्त करत नाही.
उत्तर – ह्यावर उत्तर देताना अक्षय म्हणाला कि कुणी चांगलं काम केलं तर नक्कीच त्याला सपोर्ट केला पाहिजे. मात्र आपल्या कडे अभिव्यक्त होताना खूप नारो माईंड ने बघितले जाते.

प्रश्न -6 अजय आधी ऑडियन्स फक्त सिनेमा हिट झाला किंवा फ्लॉफ झाला ह्याबद्दल बोलायची मात्र आता कलेक्शन बद्दल बोलायला लागली आहे, कि कोणत्या सिनेम्याने किती ओपनिंग घेतली आहे. ह्या बद्दल काय सांगशील.
उत्तर – अजय ह्याबद्दल म्हणाला सामान्य माणसाला ह्या बद्दल काही देणं घेणं नसत मात्र हि सर्व मीडिया कडून किंवा काही क्रिटिक्स कडून अफवा फैलावला जातात.

प्रश्न 7 – साऊथ अनेक मोठे सिनेमे येत असताना तेथील ऍक्टर एकदुसऱ्याला मदत करताना खूप ऍडजेसमेन्ट करताना दिसतात मात्र बॉलिवूड मध्ये ती युनिटी ची कमी दिसते.
उत्तर – अक्षय व अजय ह्यांनी ह्यावर उत्तर देताना म्हटलं आहे कि नक्कीच बॉलिवूड मध्ये अश्या युनिटी ची कमी आहे. आम्ही आधी बऱ्याच वेळा एक दुसयाना मदत करायचो मात्र आता हे चित्र कुठंतरी बदल असून बॉलिवूडमधील एकता कुठंतरी कमी झाली आहे.

 

फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती घेण्यासाठी आमच्या वेबसाईड http://www.filmikida.com ला भेट द्या.