Tabbu आणि Ajay devagan ह्यांची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पर्ध्यावर एकत्र येणार आहे. त्यांच्या आगामी सिनेम्याचे टिझर रिलीज झालं असून “Auro me kaha dam tha” असं ह्या सिनेम्याचं नाव आहे. Ajay devagan ह्याचा एक सिनेमा दिलवाले ह्याचा एक डायलॉग होता, ” हमे तो अपनो ने लुटा गैरो मी कहा दम था, जहाँ हमारी किष्टी थी डुबी वहा पाणी कम था, असा फेमस डायलॉग वरून सिनेम्याचं नाव देण्यात आलं आहे. बऱ्याच वेळा एकदा डायलॉग हिट झाल्यावर त्या नावाचा सिनेमा आला आहे. अजय देवगण व तब्बू ह्या सिनेम्यात मुख्य भूमिकेत असून नीरज पांडे ह्याने सिनेम्याचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेम्याच्या टिझर मध्ये दोन्ही मुख्य पात्र एकमेंकाना रंग लावताना दिसत असून दुसऱ्या सिन मध्ये अजय ऍक्शन करताना दिसत आहे, ह्यावरून सिनेमा लव्हस्टोरी व ऍक्शन ड्रामा सिनेमा आहे हे कळते. अजय देवगण व तब्बू हि बॉलिवूड मधील हिट जोड्यांपैकी एक हिट जोडी आहे. ह्यांनी ह्या अगोदर विजयपथ, हकीकत, तक्षक,द्रिश्यम, गोलमाल अगेन, दे दे प्यार दे, द्रिश्यम 2, भोला एवढ्या सिनेम्यामध्ये एकत्र काम केलं आहे. ह्यातील बरेच सिनेमे हिट आहे, त्यामुळे पुन्हा एकदा तब्बू आणि अजय ह्यांची जोडी हिट सिनेमा देण्यासाठी तयार आहे.
ह्या सिनेम्यामध्ये अजय देवगण व तब्बू ह्यांच्या सोबत Sai manjarekar , Shantanu maheswari, Jimi shergil हि स्टार कास्ट आहे. औरो मी कहा दम था ह्या सिनेम्याचा मुख्य हिरो अजय देवगण ह्याने सिनेम्याचा झपाटाच सुरु केला आहे. त्याच्या सिंघम अगेन ह्या सिनेम्यांचंही शूट सुरु आहे. ह्याच्या अगोदर त्याचा शैतान व द्रिश्यम 2 हे दोन्ही सिनेमे हिट ठरले आहे. जसजसे अजय चे वय वाढत आहे तसे त्याचे सिनेमे जास्त प्रमाणात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. दे दे प्यार दे 2 हा सिनेमा अजय ह्याने साइन केला असून लवकरच त्याचंही शूट अजय करणार आहे. सिनेम्याचं दिग्दर्शक नीरज पांडे हा क्राईम थ्रिलर सिनेमे करण्यात एक्सपर्ट आहे. त्याने बॉलिवूड ला आतापर्यंत अ वेन्सडे, स्पेसिअल 26, बेबे असे क्राईम थ्रिलर सिनेमे दिले आहे, त्यामुळे ह्या लव्हस्टोरी ड्रामा सिनेमा कसा असेल हे सिनेमा आल्यावर कळेल. सिनेमा 5 जुलै ला सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

 

फिल्मी दुनियेविषही अशीच नवनवीन माहिती घेण्यासाठी आमच्या वेबसाईड  http://www.filmikida.comला भेट द्या.