Chandu champion 10 days box office collection
Chandu champion ह्या सिनेम्याला रिलीज होऊन दहा दिवस पूर्ण झाले आहे. सिनेम्याचे दहा दिवसांचे कलेक्शन हाती आले असून सिनेम्याने चांगली कमाई केली आहे. मात्र बजेट नुसार सिनेम्याकडून मेकर्स व डायरेक्टर ह्यांना जशी अपेक्षा होती तस कलेक्शन सिनेम्याने केलं नसून, कलेक्शन च्या बाबतीत सिनेमा थोडा मागे पडला आहे. 14 जून ला चंदू चॅम्पियन ह्या Kartik aryan … Read more