“छावा” पुष्पा 2 सोबतचा क्लॅश थांबवणार. छावा मेकर्सने रिलीज ची डेट ढकलली पुढे.
या लेखात विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराज ह्याच्या भूमिकेत. छावा समोर पुष्पा सारख्या मोठ्या सिनेमांचे क्लॅश थांबवून सिनेम्याची रिलीज डेट ढकलली पुढे. विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराज ह्याच्या भूमिकेत. ” Viky kaushal” हा त्याच्या मोठया प्रोजेक्ट मध्ये सध्या व्यस्त आहे. छत्रपती संभाजी महाराज ह्याच्या जीवनावर आधारित असा “Chava” … Read more