या लेखात
विजय देवकोण्डा व राधिका मदान ह्यांची केमिस्ट्री.
“Vijay devkonda” व “Radhika madan” ह्यांचे एक अल्बम सोंग रिलीज झाले असून ह्या अल्बम सोंग चे नाव “Sahiba” हे आहे. साहिबा हे अल्बम सोंग सध्या नंबर वन ट्रेंडिंग वर सुरु असून साहिबा ने काही दिवसात मिलियन मध्ये व्हू मिळवले आहे. साहिबा हे एक लव्हस्टोरी गाणे असून ह्यात विजय व राधिका ह्यांची छोटीशी लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. साहिबा ह्या गाण्यात एका सामान्य फोटोग्राफर व एका राजघराण्यातील सुंदर राजकन्या ह्यांची लव्ह- अँगल घेण्यात आला असून गाण्याला म्युझिक सोबत इमोशनल टच देण्यात आला आहे. गाण्याचे चित्रीकरण प्रेक्षणीय असून गाण्याला एका राज महालात शूट करण्यात आलं आहे. गाण्याची थीम हि टाइमलेस लव्ह अशी असून गाणं नेट वर सध्या चांगलं धुमाकुळ घालत आहे.
Jasleen Royal सध्याची न्यू ट्रेंडिंग सिंगर आहे. तिच्या हिरीये ह्या अल्बम सोंग काही दिवसातच मिलियन व्हू मिळवले होते. जसलीन स्वतः गाणे कंपोज करून स्वतः चा आवाज गाण्याला देत असते. हिरीये ह्या अल्बम सोंग ला तिने अर्जित सिंग कडून गाऊन घेतले होते. ह्या गाण्या ने 300 मिलियन चा टप्पा गाठला होता. व अजून तिच्या साहिबा हा अल्बम ट्रॅक सध्या चांगलाच ट्रेंडिंग वर सुरु आहे. साहिबा ला जसलीन सोबत Stebin ben ह्याने गायले असून ह्या अल्बम सॉंग ला priya Saraiya, व Aditya Sharma ह्या जोडीने लिहलं आहे. जसलीन हिच्या आवाजाने सध्या तरुणही चांगलीच मंत्रमुग्ध होत असून तिने गायिलेल्या अनेक गाण्याला ऑडियन्स ने चांगला रिस्पॉन्स दिला आहे.
फिल्मी दुनियेत व्यस्त असणारा विजय देवकोण्डा ह्याने कलाकार म्हणून सर्व ऑडियन्स च मन राखण्याचा जणू ठेका घेतला आहे. विजय सध्या साऊथ नवा सुपरस्टार आहे. व साऊथ सोबत विजय ह्याची पूर्ण भारतात फॅन फॉलोविंग आहे. त्यामुळे विजय ह्याला पूर्ण भारतामधून अनेक फिल्ममेकर्स कडून चांगल्या ऑफर आहे. मात्र आपल्या मुख्य मोठ्या कामातून वेळ काढत विजय ह्याने अल्बम सोंग ला वेळ देत त्याच कलाकारी स्वरूप जपले आहे.
फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती घेण्यासाठी आमच्या वेबसाईड http://www.filmikida.com ला भेट द्या.