• सन ऑफ सरदार 2 ची शूटिंग सुरु. पहिल्या भागातील अनेक स्टार ची जागी नवीन स्टार.
  • ह्या सिनेम्याच्या पहिल्या पार्ट ला दहा वर्षाच्या वर वेळ झाला असून सिनेमा 2012 मध्ये आला होता.

 

 

  ‘सन ऑफ सरदार’ ची शूटिंग सुरु. पहिल्या भागातील अनेक स्टार ची जागी नवीन स्टार.

 

Ajay Devagan त्याच्या आगामी सिनेमा “Son of Sardar 2″ ह्या सिनेम्याची माहिती त्याच्या सोशियल मीडिया अकॉउंट वर दिली आहे. सन ऑफ सरदार 2 ह्या सिनेम्याच्या शूटिंगला सुरवात झाली असून हा सिनेम्याचा शुभमुहूर्त युनाइटेड किंग्डम म्हणजे इंग्लंड येथे करण्यात आला आहे. अजय ने त्याच्या इंस्टाग्राम अकॉउंट वर ह्याची माहिती देत शूटिंग च्या काही फुटेज शेअर केल्या असून फुटेज मध्ये त्याचा मुलगा युग ह्याच्या हस्ते सिनेम्याचे क्लिपिंग करून सुरवात केली आहे. त्यामध्ये अजय ह्याने UK मधील गुरुद्वारा येथे जाऊन सन ऑफ सरदार 2ह्याची मुहूर्त रोवली आहे. सिनेम्यात अजय देवगण सोबत Mrunal thakur हि सोनाक्षी सिन्हा हिच्या जागी असणार आहे. तर संजय दत्त ह्याच्या ऐवजी ह्या सिनेम्यात Ravi Kishan असणार आहे. रिपोर्ट नुसार संजय दत्त ह्याच्यावर लागलेल्या केसेस नंतर संजय दत्त ह्याने 1993 नंतर बऱ्याचदा Uk साठी विजा अप्लाय केला होता, मात्र तेथील सरकारने ह्या विजा ला वारंवार तहकूब केलं आहे, त्यामुळे संजय दत्त आता सन ऑफ सरदार ह्याचा हिस्सा नसून त्याच्या ऐवजी रवी किशन ह्या सिनेम्यात काम करणार आहे. सोनाक्षी ची जागा मृणाल हिने घेतली असून ती आता पंजाबी लूक मध्ये दिसणार आहे. सन ऑफ सरदार ह्या सिनेम्याला पंजाबी म्युझिक कम्पोजर Jani म्युझिक देणार आहे. जानी ह्याने अनेक हिट बॉलिवूड गाणे केले आहे. सिनेम्याला स्वतः अजय ह्याच्या प्रोडक्शन हाऊस खाली प्रोड्युस केले जात असून अजय ह्या सिनेम्यात मुख्य भूमिकेत आहे. सिनेम्याचं शूट नुकतंच सुरु झालं असून सिनेम्याच्या रिलीज डेट बद्दल अजून काही माहिती मिळाली नाही. सिनेम्याला Vijay Kumar Arora डायरेक्ट करत आहे. विजय कुमार ह्यांनी मोस्ट्ली पंजाबी सिनेमे डायरेक्ट केले असून सन ऑफ सरदार 2 ला ते चांगला पंजाबी तडका देतील ह्यात काही शंकाच नाही.

 

ह्या सिनेम्याच्या पहिल्या पार्ट ला दहा वर्षाच्या वर वेळ झाला असून सिनेमा 2012 मध्ये आला होता.

सन ऑफ सरदार ह्या सिनेम्याला दहा वर्ष्याच्या वर वेळ झाला असून आता ह्या सिनेमायचा सिक्वेल येत आहे. आधीच्या सिनेम्यात अजय देवगण, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त, जुही चावला हि स्टार कास्ट होती. मात्र ह्या सिनेम्यात अजय देवगण सोडून सर्व कास्ट नवीन असणार आहे. मृणाल हि पहिल्यांदाच पंजाबी अवतारात प्रेक्षकांच्या समोर येईल. सन ऑफ सरदार हा सिनेमा 2012 साली आला असून ह्या सिनेम्याला Ashwni Dhir ह्याने डायरेक्ट केला होता. पंजाबी संस्कृतीवर बेस ह्या कॉमेडी ड्रामा सिनेम्यात ह्यातील म्युझिक हि हिंदी पंजाबी मिक्स असून ह्यातील म्युझिक हि खास गाजलं होत. ह्या सिनेमा त्यावेळी चांगला हिट झाला होता. ह्यामुळे सन ऑफ सरदार 2 आता सिनेम्याकडे प्रेक्षकांच लक्ष लागून आहे. अजय देवगण ह्याचा एकूणच पंजाबी लूक पुन्हा बघायला मिळेल, अजय सोबत मृणाल हि ह्या सिनेम्याचं खास आकर्षण असणार आहे. मृणाल व अजय पहिल्यांदाच सोबत काम करताना दिसतील. ह्या सिनेम्याच्या शूटिंग मुहूर्तावर सॉन्ग सिक्वेस च्या वेळी बॉलिवूड स्टार चंकी पांडे हि दिसला होता, कदाचित तोही ह्या सिनेम्याचा हिस्सा ठरू शकतो.

 

फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईड  http://www.filmikida.com ला भेट द्या.