या लेखात

  • गेम चेंजर ह्या राम चरण स्टारर सिनेम्याचे टिझर आऊट.
  • राम चरण चा सिनेम्यामध्ये तीन वेगवेगळा लूक.

 

     गेम चेंजर ह्या राम चरण स्टारर सिनेम्याचे टिझर आऊट.

2025 च्या संक्रांतीला सिनेम्यातून गोड करण्यासाठी फिल्म मेकर्स उत्सुक झाले आहे. येत्या संक्रातीच्या पर्वात प्रेक्षकांसाठी साऊथ सिनेमा इंडस्ट्री “game changer” हा सिनेमा घेऊन येणार आहे. गेम चेंजर चा टिझर आऊट झाला असून ह्या सिनेम्याच्या टिझर ने youtube वर काही दिवसात मिलियन मध्ये व्हू मिळवले आहे.
“गेम चेंजर” ह्या सिनेम्यात साऊथ सुपरस्टार Ram charan दिसणार असून ह्या सिनेम्यात बॉलिवूड स्टार KIYARA ADAVANI हि राम चरण सोबत मेन स्ट्रीम एक्टरेस म्हणून दिसणार आहे. साऊथ दिग्दर्शक शंकर व साऊथ स्टार राम चरण ह्यांचे हे कोलॅबरेशन असून हा सिनेमा म्हणजे पूर्ण पॅकेज साऊथ सिनेमा आहे. मात्र एक्टरेस कियारा आडवाणी ने पूर्ण हिंदी ऑडियन्स ची कास धरून ठेवली आहे. कियारा ने याआधी हि साऊथ इंडस्ट्रीसोबत काम केलं असून तिच्यासाठी हा अनुभव नवीन नाही. सिनेम्याला साऊथ Director shankar ह्यांनी दिग्दर्शित केले आहे. शंकर हे त्यांच्या बिग बजेट ऍक्शन मास सिनेम्यानं साठी ओळखले जातात. मात्र त्यांचा इंडियन २ हा सिनेमा काही खास कमाल करू शकला नव्हता. राम चरण व कियारा ह्यांनी ह्याआधीही स्क्रिन शेयर केली असून त्याच हे सोबत दुसरं काम आहे.

राम चरण चा सिनेम्यामध्ये वेगवेगळा तीन लूक.

“गेम चेन्जर” हा सिनेमा 2025 च्या मकर संक्रांति ला रिलीज होणार आहे. सिनेम्याच्या टिझर मध्ये राम चरण ह्याचा बराच लूक रिव्हिल केला असून राम चरण ह्याला तीन वेगवेगळ्या लूक मध्ये दाखवण्यात आले आहे. त्याच्या पहिला लूक विद्यार्थ्यांचा असून दुसरा लूक मध्ये तो मोठा गव्हर्नमेंट ऑफिसर दिसत आहे. तर त्याच्या त्याच्या तिसऱ्या लूक मध्ये तो एका सभ्य व्हाईट धोती कुर्ता घातलेल्या गृहस्थाच्या अवतारात दिसत आहे. म्हणजे राम चरण ह्याचा ह्या सिनेम्यात ट्रिपल रोल आपण नाकारू शकत नाही. सिनेमा मास ऍक्शन असून सिनेम्याच्या टिझर वरून हे कळून येत आहे कि सिनेम्याची कथा चांगलीच गतिमान आहे. सिनेम्याला एकंदरीत रंगीतमय बनवला असून सिनेम्याच्या गाण्यासाठी स्पेसिअल रंगीबेरंगी सेट उभे केले असून सिनेमाचं म्युझिक हि स्पेसिअल बनवलं आहे. सिनेम्याचे गाणे प्रभुदेवा ह्या डांस साठी ओळाखल्या जाणाऱ्या दिग्दर्शकांनी सेट केले आहे. सिनेम्याही स्टोरी हि पोलिटिकल दिसत असून तीन वेगवेगळ्या पात्रांभोवती फिरंतान दिसत आहे. सिनेमा च्या मकर संक्रांति ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती घेण्यासाठी आमच्या वेब साईड http://WWW.FILMIKIDA.COM  ला भेट द्या.