या लेखात

  •     विक्रांत मेस्सी हा एका रिपोर्टर च्या भूमिकेत.
  •     गोध्रा कांड ह्या सत्य घटनेवर आधारित आहे, “The Sabarmati report”.विक्रांत मेस्सी हा एका रिपोर्टर च्या भूमिकेत.

                     विक्रांत मेस्सी हा एका रिपोर्टर च्या भूमिकेत.

Vikrant massey ह्याला 12th fail ह्या सिनेम्यानंतर चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. विक्रांत ने त्याच्या जीवनात अनेक भूमिका केल्या आहे. विक्रांत ह्याने आपल्या करिअर ची सुरवात टीव्ही सीरिअल पासून केली होती. हळू हळू त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेमांकडे मोर्चा वळवला. आधी विक्रांत ह्याने छोट्या छोट्या भूमिका केल्या. त्यामुळे विक्रांत ह्याला पाहिजे तशी प्रसिद्धी मिळाली नव्हती, किंवा त्याच्या नावावर लोकांनी डोक्यावर घेतलेली भूमिका अशी कोणतीच नव्हती. मात्र मिर्झापूर ह्या वेब सिरीज मध्ये त्याची भूमिका लोकांना फार आवडली व त्यानंतर आलेल्या १२ th fail ने तर त्याला उत्कृष्ट अभिनेता म्हणून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. विक्रांत वेगवेगळ्या सिनेम्यांमधून व वेगवेगळ्या वेबसिरीज मधून नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. विक्रांत आता “The Sabarmati report” ह्या त्याच्या नव्या सिनेम्यात एका रिपोर्टच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा 15 नोव्हेंबर ला सिनेम्यागृहात प्रदर्शित होणार आहे. ह्या सिनेम्यात विक्रांत मेस्सी सोबत Rashi Khanna, Ridhi Dogra हि स्टार कास्ट असणार आहे. राशी व रिद्धी हि ह्या सिनेम्यात रिपोर्टच्या भूमिकेत आहे. सिनेम्याला Ranjan chandal ह्याने ह्या सिनेम्याला डायरेक्ट केला असून ह्या सिनेम्याला Ekata Kapoor प्रोड्युस करणार आहे.

 

                   गोध्रा कांड ह्या सत्य घटनेवर आधारित आहे, “The Sabarmati report”.

“The Sabaramati report” ह्या ऐकता कपूर ह्यांच्या सिनेम्याचं काही दिवसा अगोदर लाँच सोहळा पार पडला असून ह्या सिनेम्याविषयी असलेल्या अनके प्रश्नाची उत्तरे प्रोड्युसर Ekata कपूर हिच्या कडून मिळाली. भारतामध्ये अनेक ऐतिहासिक घटना किंवा विवादीक घटना घडलेल्या आहे. त्यावर अनेक सिनेमे व डॉक्युमेंट्री बनत असते. मात्र गोध्रा कांड ह्या 2002 मध्ये घडलेल्या एका मोठ्या भीषण रेल्वे दंगलीवर अजून कुणीच सिनेमा तयार केला नव्हता त्यामुळे तिने हा महत्वाची घटना मोठ्या पडद्यावर सांगण्याची हिम्मत केली आहे. 2002 मध्ये गोध्रा येथे रेल्वे थांबवून काही लोकांनी एक पूर्ण रेल्वे डब्बा ह्याला आग लावली होती, त्यात एकूण 59 लोकांचा जीव गेला होता. मात्र ह्या भीषण घटनेला तत्कालीन सरकारने एक अपघात घोषित केला होता. अशा ह्या मोठ्या काँट्रवर्सि घटनेला तिच्या सत्य रूपात आणण्याचा प्रयन्त फिल्म मेकर्स ने केला आहे. ह्या सिनेम्यात भारतीय लोकशाही चा चौथा स्तंभ मीडिया ह्यावरही प्रकाश टाकण्यात आला असून लोकशाही देशात मीडिया ने कोणतीही घटना दाखवताना कोणाच्याही दबावाखाली न येता काम केलं पाहिजे. गोध्रा हत्याकांडात अनके मीडिया पत्रकारांनी पक्षपात करून चुकीच्या स्वरूप घटनेला दिल होत असं सिनेम्यात दाखवण्यात आले आहे. मीडियाचे विविध रंग व अशा सामाजिक घटनेलेला कस पोलिटिकल स्वरूप येत हे सिनेम्यात बघायला मिळेल. सिनेम्यात विक्रांत मेस्सी, राशी खन्ना व रिद्धी डोग्रा ह्या तिन्ही अभिनेत्यांनी आपल्या कॅरेक्टरला साजेसा अभिनय केला आहे. हा सिनेमा येत्या 15 नोव्हेंबर ला सिनेम्यागृहात रिलीज होणार आहे.

 

फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईड  http://www.filmikida.com ला भेट द्या.