जुनैद खान स्टारर महाराज मूवी रिव्यू.
Junaid khan ह्याच “महाराज” ह्या सिनेम्यातून ott द्वारे अभिनयातून पदार्पण 14 जून रोजी नेटफ्लिक्स वर “Maharaj” ह्या Junaid khan स्टारर सिनेमा रिलीज झाला आहे. सिनेम्यात जुनैद खान हा Amir khan ह्याचा मुलगा मुख्य भूमिकेत असून सिनेम्यात जयदीप अहलावत, शालिनी पांडे, शर्वरी वाघ, स्नेहा देसाई हि स्टार आहे. ह्या सिनेम्याला सिद्धार्थ मल्होत्रा ह्याने दिगदर्शित केले असून … Read more