“Kalki 2898 ad” कुणी घेतली केवढी फी.
Prabhas चा आगामी सिनेमा “Kalki 2898 AD” ह्या सिनेम्याची सगळी कडे जोरदार चर्चा सुरु आहे. कारण अश्या प्रकारचे सायन्स फिक्शन सिनेमे 4 ते 5 वर्षांनी बॉलिवूड मध्ये बनतात.. हॉलिवूड मध्ये दर 3 महिन्यांनी रिलीज होणाऱ्या अश्या सायन्स फिक्शन सिनेमे मात्र इंडिया मध्ये फार कमी बघायला मिळाला. याआधी बॉलिवूड ने अशे ऍक्शन सायन्स फिक्शन सिनेम्यांचा प्रयोग … Read more