In This Article
- 1996 साली आलेल्या हिंदुस्थानी ह्या सिनेम्याचा हिंदुस्थानी 2 हा दुसरा भाग.
- शंकर ह्या साऊथ दिग्दर्शकाने केले आहे रोबोट सारखे मोठे हिंदी सिनेमे दिग्दर्शित.
12 जुलै ला हिंदुस्थानी 2 हा अजून एक पॅन इंडिया साऊथ दिग्दर्शित सिनेमा रिलीज होण्याच्या वाटेला आहे. सिनेमा २०१७ साली अनाऊन्स केला होता. मात्र मध्यन्तरी कोरोना लाटे नंतर सिनेमा लांबणीवर पडला. त्यामुळे सिनेम्याचे पूर्ण शूट कंप्लिट झाल्यानंतर सिनेमा बऱ्याच वेळेनंतर आता रिलीज होणार आहे.
1996 साली आलेल्या हिंदुस्थानी ह्या सिनेम्याचा हिंदुस्थानी 2 हा दुसरा भाग.
1996 साली कमल हसन स्टारर हिंदुस्थानी हा पॅन इंडिया सिनेमा आला होता. सिनेमा हिंदी भाषेत प्रदर्शित झाला होता. सिनेम्याची स्टोरी हि भ्रष्टचाराविरोधी लढा देणाऱ्या एक सामान्य माणसाची गोष्ट होती. सिनेमा त्या वेळेस चांगला चालला होता. 1996 नंतर काळ खूप बदलला आहे मात्र भ्रष्टाचार हि समस्या कायम तशीच आहे. तीच गोष्ट व तीच स्टार कास्ट घेऊन Hindustani 2 हा त्या सिनेमाचा पुढचा भाग येत आहे. हिंदुस्थानी 2 मध्ये Kamal hasan मुख्य भूमिकेत असून ते सेनापती हि भूमिका करणार आहे. सिनेम्यात सेनापती म्हणजे हिंदुस्थानी भारतात चालणाऱ्या भ्रस्टाचाराविरुद्ध पुन्हा लढा देण्यासाठी तयार झाला आहे. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात कायम भ्रष्टाचार हि मोठी समस्या राहिली आहे. दररोज कुठं ना कुठं भ्रष्टचार झाल्याचे न्यूज पेपर मध्ये आपण वाचत असतो , त्या भ्रष्ट्राचार मध्ये सामान्य माणूस मुख्यतः पिळला जातो अश्या वेळी एक सामान्य माणूस त्याने ठरवल्यार काय असामान्य लढा देऊ शकतो हे सिनेम्यात बघायला मिळेल. सिनेम्यात कमल हसन सोबत सिद्धार्थ,रकुल प्रीत, काजल अग्रवाल, गुलशन ग्रोवर,नेदुमुदी अशी अनेक साहायक स्टार कास्ट बघायला मिळणार आहे. आधीच्या हिंदुस्थानी ह्या सिनेम्याच्या तुलनेत हिंदुस्थानी 2 हा खूप मोठ्या लेव्हल वरील सिनेमा बनवला आहे. सिनेम्यात आधीच्या भागाच्या तुलनेत जास्त ऍक्शन व मोठे व्हिज्यूल इफ्फेक्ट देण्यात आले आहे. सिनेमा भारतातील वेगवेगळ्या भागांमध्ये शूट झाला असून काही भाग भारताच्या बाहेरही शूट झाला आहे.आधीच्या हिंदुस्थानी हा सिनेमा फक्त एका राज्याची गोष्ट आहे मात्र हिंदुस्थानी २ ह्या सिनेम्यात पूर्ण भारतातील गोष्ट दाखवली असून खऱ्या अर्थाने हा पॅन इंडिया सिनेमा असणार आहे. हा सिनेमा तमिळ तेलगू, व हिंदी ह्या तीन भाषेमध्ये प्रदर्शित होणार असून ह्या तिन्ही भाषेत सिनेमा स्वतः कमल हसन ह्यांनी डब केला आहे. सिनेमा 12 जुलै ला पूर्ण भारतात व भारता बाहेर प्रदर्शित होणार आहे.
शंकर ह्या साऊथ दिग्दर्शकाने केले आहे रोबोट सारखे मोठे हिंदी सिनेमे दिग्दर्शित.
1996 साली आलेल्या Hindustani ह्या सिनेम्याला Shankar ह्या साऊथ दिग्दर्शकाने दिग्दर्शित केले होते. पुन्हा शंकर हिंदुस्थानी २ हा सिनेमा घेऊन येत आहे. शंकर हा साऊथ मधील एक स्किल दिग्दर्शक आहे. तो त्याच्या सिनेम्यातील हाय स्किल व्हिज्यूल इफ्फेक्ट साठी ओळखला जातो. त्याने साऊथ मध्ये जेंटलमन, नंबन, अनियन, एथिरण हे हिट सिनेमे दिले आहे. तर त्याने हिंदी मध्ये शिवाजी द बॉस, हिंदुस्थानी, रोबोट, व रोबोट २.० अश्या मोठे बिग बजेट सिनेमे केले आहे. शंकर हा त्याच्या सिनेम्यात दमदार स्टोरी सोबत सिनेम्यात मोठ्या लेव्हल वरील ऍक्शन व vfx चा चांगला वापर करताना दिसतो. अश्याच प्रकारचा तो हिंदुस्थानी २ हा सिनेमा घेऊन येणार आहे.
फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईड http://www.filmikida.com ला भेट द्या.
Teknolojik cihazlarla su kaçağı Hiçbir yeri kırmadan kaçağı buldular, mükemmel hizmet! https://actsfile.com/read-blog/44298