Rajkumar rao स्टारर “Shrikanth movie” हा सिनेम्याला रिलीज होऊन एकूण 10 दिवस पूर्ण झाले आहे. ह्या सिनेम्याने आपले सिनेम्यागृहात यशस्वी 10 दिवस पूर्ण केले असून चांगले कलेक्शन केले आहे. अनेक सेलिब्रेटींनी हा सिनेमा बघितला असून अनेकांना हा सिनेमा खूप आवडला आहे. राजकुमार राव च्या अभिनयाची ह्यासाठी सर्वदूर प्रशंसा केली आहे. Akshay kumar ह्याने हा सिनेमा बघितला असून अक्षय ह्या बद्दल त्याच्या सोशियल मीडिया अकॉउंट वर लिहतो. “मी “श्रीकांत” हा सिनेमा बघितला खूप भारी असा सिनेमा असून खूप प्रेरणा देणारा हा सिनेमा आहे. बऱ्याच दिवसांनी असा सिनेमा बघायला मिळाला”. त्याने Rajkumar rao बद्दल लिहलं आहे राजकुमार भाई खूप सुंदर अभिनय तू केला आहे. असं वाटत तुला अभिनयाचे क्लास सुरु करायला पाहिजे. रणवीर सिंग ह्यानेही ह्या सिनेम्याबद्दल त्याच्या सोशियल मीडिया अकॉउंट वर ह्याबद्दल लिहलं आहे. त्यानेही राजकुमार राव ह्याच्या अभिनयाची प्रशंसा केली आहे. श्रीकांत हा सिनेमा श्रीकांत बोल्ला ह्या भारतातील पहिला अंध बिसिनेस मॅन ची बीओग्राफी आहे. श्रीकांत लहानपणापासून आंधळे होते. त्यांनी त्यांच्या असामान्य बुद्धीच्या जोरावर अनेक महत्वाकांक्षा प्राप्त केल्या. अंध असून सुद्धा त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण करून स्वतः चा बिजनेस सुरु केला. व आपल्या सारख्या अनेक अंध व्यक्तींना त्यांनी रोजगार उपलब्द करून दिला. Rajkumar rao हे श्रीकांत ह्यांच्या भूमिकेत असून ह्या सिनेम्यात राजकुमार सोबत साऊथ ऐक्ट्रेस ज्योतिका, शरद केळकर अशी स्टारकास्ट आहे.

Shrikant movie box office figure – http://www.sacnilk.com नुसार ह्या सिनेम्याने आपल्या बजेट नुसार चांगले कलेक्शन केले आहे. सिनेम्याचे बजेट 25 कोटी च्या आसपास मानलं जात आहे. ह्या सिनेम्याने आपल्या पहिल्या दिवशी 2.41 कोटी एवढं कलेक्शन केलं होत. कमी कलेक्शन ची सुरवात केल्यावर दुसऱ्या दिवशी ह्या सिनेम्याने 4.26 कोटी एवढं कलेक्शन केलं तर तिसऱ्या दिवशी ह्या सिनेम्याने 5.28 कोटी एवढं बॉक्सऑफिस कलेक्शन केलं होत. म्हणजे सिनेम्याने दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी चांगल कलेक्शन केलं. पहिल्या विकेंड ला सिनेम्याने ऐकून 11.95 करोड एवढं कलेक्शन केलं. ज्याने सिनेम्याचा अर्धा बजेट पूर्ण केला होता. नंतर सिनेम्याच्या केलेक्शन मध्ये घट झाली व सिनेम्याने आपल्या चौथ्या, पाचव्या, सहाव्या दिवशी सलग 1.69, 1.48, 1.49, कोटी एवढं कलेक्शन केलं होत. नंतर सिनेम्याने आपल्या सातव्या दिवशी 1.43 कोटी आठव्या दिवशी 1.67 कोटी एवढ कलेक्शन केलं 9 व्या दिवशी सिनेम्याच्या कलेक्शन मध्ये वाढ होऊन सिनेम्याने 2.82 कोटी कलेक्शन केलं. सिनेम्याने एकूण फक्त इंडिया मध्ये 22.53 कोटी एवढं कलेक्शन केलं आहे. तर पूर्ण जगामध्ये ह्या सिनेम्याने 29.16 कोटी एवढं कलेक्शन केलं आहे. अजून सिनेमा सिनेमागृहात चांगली कमाई करत असून 30कोटी एवढा गल्ला लवकरच पार करेल.

 

फिल्मी जगाविषयी अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईड  http://www.filmikida.com ला भेट द्या.