filmikida

“Singham again” 17 days box office collection.

sigham (1)-c3ea9150-3210-11ef-99b5-d35223c98590

या लेखात

अजय देवगण व रोहित शेट्टी ह्यांच्या करिअर मधील सिंघम अगेन बेस्ट मूवी.

भूलभुलैया प्रमाणे सिंघम च्या मेकर्सने हि ह्या सक्सेस फुल आकड्यांचे गणित लावत पुन्हा प्रेक्षकांच्या मागणी मुळे सिंघम ह्या पोलीस लाईफ ऍक्शन ड्रामा सिनेम्याच्या फ्रांचायजी ला पुढे कायम ठेवत “Singham Again” ह्या तिसरा भाग आणला आहे. सिंघम व सिंघम रिटर्न ह्या दोन्ही सिनेम्याला प्रेक्षकांनी बॉक्सऑफिसवर हिट केलं होत. त्यामुळे मेकर्सनी सिनेम्याच्या तिसऱ्या भागाची तयारी केली होती. Ajay devagan ह्याच्या पोलीस ऍक्शन अवताराला पुन्हा एकदा पसंती दर्शवली आहे. ह्या सिनेम्यात अजय बरोबर “Karina kapoor मुख्य भूमिकेत दिसत असून, जॅकी श्रॉफ, अर्जुन कपूर हे व्हिलन च्या भूमिकेत आहे. सिनेमा मागील भागासारखाच मोठा मास ऍक्शन सिनेमा असून एकूणच मोठ्या स्क्रिन वरील अनुभव घेण्याच्या लायकीचा आहे. ह्या सिनेम्याने दिवाळीची बम्पर कमाई केली असून आधीच्या भागांना कमाईच्या बाबतीत मागे सोडले आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित व अजय देवगण स्टारर सिंघम हा सिनेमा 2011 साली आला होता. अजय देवगण ह्याचा बाजीराव सिंघम ह्याच हे पात्र लोकांना चांगलाच भावलं असून ह्या ऍक्शन ड्रामा सिनेम्याने बॉक्स ऑफिस ऑफिस वरही चांगलं कलेक्शन केलं होत. सिनेम्याने एकूण वर्ल्डवाईड 147 कोटी एवढं कलेक्शन केलं होत. सिंघम हा सिनेमा हिट झाल्यानंतर दिग्दर्शक रोहित शेट्टी ह्याने ह्या सिनेम्याचा दुसरा भाग बनवण्याचं ठरवलं. सिंघम रिटर्न हा सिनेमा 2014 साली आला होता व हाही सिनेमा ब्लॉकबस्टर ठरून सिनेम्याने पूर्ण वर्ल्ड वाईड 222 कोटी एवढी कमाई केली होती. आता ह्या हिट फ्रांचायजी ला पुढे कायम ठेवत ह्या सिंघम अगेन हा सिनेमा दिवाळी गिफ्ट म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सिनेम्याने पहिल्या दिवसापासूनच जबरदस्त कमाई सुरु केली असून अजय देवगनाच्या लाईफ मधील सर्वात कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. ह्या अगोदर अजय ह्याचे दृश्यम व तानाजी ह्या सिनेम्यांनी बॉक्सऑफिस वर रेकॉर्ड बनवले होते. आता सिंघम अगेन ह्या सिनेम्याने सर्व सिनेम्यान मागे टाकले आहे.

 

सिंघम अगेन 17 डे बॉक्स ऑफिस कलेक्शन.

1 नोव्हेंबर ह्या दिवाळी सुट्या मध्ये सिंघम अगेन हा अजय देवगण स्टारर सिनेमा रिलीज झाला होता. सिनेम्यातील एकूण एक्शन ड्रामा, लोकांना आवडला असून सिनेम्याची पहिल्या दिवसांपासूनच एकूण बम्पर कमाई सुरु आहे. ह्या सिनेम्याला एकूण सिनेम्यागृहामध्ये 15 दिवस पूर्ण झाले असून अजूनही ह्या सिनेम्याची समाधानकारक कमाई सुरूच आहे. सिंघम अगेन ह्या मोठया सिनेम्यासोबत भूलभूलैया ३ हा मोठा सिनेमा रिलीज झाला होता, मात्र भूलभुलैया 3 ह्या सिनेम्याला मागे टाकत सिंघम अगेन ने बाजी मारलेली आहे. sacnil नुसार सिनेम्याने आपल्या पहिल्या दिवशी 43 कोटी एवढी मोठी ओपनिंग घेतली होती, हि अजय देवगण च्या करिअर मधील सर्वात मोठी ओपनिंग होती. त्यानंतर सिनेम्याने दुसऱ्या दिवशी 44 कोटी कमावले होते तर तिसऱ्या दिवशी सिनेम्याने 36 कोटी एवढं कलेक्शन केलं होत. सिनेम्याने आपल्या 3 दिवसात एकूण 100 कोटी चा आकडा पार केला होता. नंतर दिवाळी पर्व थोडं कमी झाल्यावर सिनेम्याने चौथ्या दिवशी 19. 20कोटी एवढी कमाई केली होती. सिनेम्याने सलग 10 दिवस दुहेरी आकड्यानं मध्ये कमाई केली होती. सिनेम्याने आपल्या पहिल्या विकेंड मध्ये 186 कोटी एवढं कलेक्शन केलं होत. नंतर 10 दिवसांनंतर सिनेम्याच्या कमाई मध्ये घट झाली, मात्र सिनेम्याची एकूणच चांगली कमाई सुरु होती. सिनेम्याने दुसऱ्या विकेंड मध्ये 241 कोटी एवढा आकडा गाठला आहे. सिनेम्याने शेवटचा आकडा हाती आला तेव्हा सिनेम्याने फक्त इंडिया मध्ये 254 कोटी एवढं कलेक्शन केलं आहे तर सिनेम्याने विदेशात 73 कोटी एवढं कलेक्शन केलं आहे. ऐकूनच सिनेम्याने 373 कोटी एवढं फिगर गाठलं असून सिनेमा 400 कोटी ह्या आकड्याला टच करेल.

 

 

फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती घेण्यासाठी आमच्या वेबसाईड http://www.filmikida.com ला भेट द्या.

Exit mobile version