“Bade miya chote miya” व “Maidan” हे दोन्ही मोठे सिनेमे 11 एप्रिल ह्या दिवशी सिनेम्यागृहात रिलीज झाले. दोन्ही बिग बजेट सिनेमे आहे. दोन्ही सिनेम्यात मोठी स्टार कास्ट बघायला मिळाली. ईद ह्या सना च्या मुहूर्तावर बऱ्याचदा सलमान खान हा त्याचा सिनेमा घेऊन येतो मात्र ह्या वेळेस अक्षय कुमार व अजय ह्या दोन्ही मोठ्या स्टार चा क्लॅश आपल्याला बघायला मिळाला . एकाच दिवशी रिलीज झालेल्या दोन मोठ्या सिनेम्यांनी किती कलेक्शन केलं आहे हे बघूया.
Maidan box office collection
11 एप्रिल ह्या दिवशी रिलीज झालेल्या मैदान अजय देवगण ह्या स्टारर सिनेम्याला सिनेमायगृहात एकूण 5 दिवस पूर्ण झालेले आहे. सिनेम्याने बॉक्सऑफिसवर चांगलं कलेक्शन केलं आहे. अजय देवगण स्टारर ह्या सिनेम्यात अजय देवगण हा फूट बॉल कोच च्या भूमिकेत बघायला मिळाला होता. त्यात त्याने सय्यद अब्दुल रहीम ह्या इंडियन फुटबॉल कोच ची भूमिका केली आहे. सिनेम्यामध्ये भारतीय फुटबॉल टीम चा सुवर्ण काळ सिनेम्यामध्ये दाखवण्यात आला आहे. १९५२-१९६२ ह्या काळात इंडियन फुटबॉल टीम अनेक मोठ्या स्पर्धा मध्ये यश प्राप्त केलं होत. ह्या भारतीय फुटबॉल चा सुवर्ण इरा सिनेम्यात दाखवण्यात आला आहे. सिनेम्यात अजय देवगण बरोबर प्रियामनी, गजराज राव हे कलाकार बघायला मिळाले आहे. सिनेम्याने आपल्या ओपनिंग डे च्या दिवशी 5 करोड एवढं बॉक्सऑफिस कलेक्शन केलं होत. अक्षय कुमार व टायगर श्रॉफ ह्यांचा बडे मिया छोटे मिया हा सिनेमा ह्याच वेळेस आल्यामुळे अजय च्या मैदान सिनेम्यावर ह्याचा परिणाम झाला त्यामुळे सिनेम्याचं कलेक्शन घटलं दुसऱ्या दिवशी सिनेम्याने 2.80 करोड एवढं केलेक्शन केलं. तिसऱ्या दिवशी परत सिनेम्याच्या कलेक्शन मध्ये वाढ झाली व सिनेम्याने 5.65 करोड एवढं कलेक्शन करत कमबॅक केलं. चौथ्या दिवशी सिनेम्याने 6.52 करोड एवढं कलेक्शन केलं सहाव्या दिवशी मात्र सिनेम्याचं कलेक्शन पुन्हा कमी झालं व सिनेम्याने 1.20 कोटी एवढं कलेक्शन केलं आहे. हळू सुरुवात झालेल्या मैदान ह्या सिनेम्याचे चांगले रिव्ह्यू आल्यामुळे सिनेम्याच्या कलेक्शन मध्ये अजून वाढ होऊ शकते. सिनेम्याने एकूण आपल्या पहिल्या आठवड्यात फक्त भारतात 19.97 कोटी एवढं कलेक्शन केलं आहे. व सिनेम्याने विदेशात 5.84 कोटी एवढं केलेक्शन केलं आहे. एकूण ह्या सिनेम्याने पूर्ण वल्डवाईड 33.72 कोटी एवढं केलेक्शन केलं आहे. सिनेम्याचे रिव्ह्यू लोकांकडून चांगले मिळत आहे. त्यामुळे सिनेम्याला त्याचा फायदा होऊ शकतो.
Bade miya chote miya box office
अली अबास जफर दिग्दर्शित बडे मिया छोटे मिया हा एक ऍक्शन थ्रिलर सिनेमा आहे. सिनेमा 11 एप्रिल ह्या दिवशी रिलीज झाला आहे. ह्या बिग बजेट सिनेम्यात अक्षय कुमार व टायगर श्रॉफ हे दोन्ही स्टार एकत्र काम करत आहे. त्याच्या सोबत मानुषी शिल्लर व अलाया ह्या अभिनेत्र्या मुख्य भूमिकेत आहे. सिनेमा एक ऍक्शन पट असून सिनेम्यात मोठे मोठे ऍक्शन सिक्वेन्सेस आहे. सिनेम्याने आपल्या पहिल्या दिवशी 16 कोटी एवढं कलेक्शन करत जबरदस्त ओपनिंग केली. सिनेम्यात मोठे स्टार व मोठे ऍक्शन सिन ह्यामुळे सिनेमा लोकांसाठी आकर्षण ठरला. दुसऱ्या दिवशी सिनेम्याने 6.50 कोटी एवढं कलेक्शन केलं. तिसऱ्या दिवशी सिनेम्याने 7.50 कोटी एवढं कलेक्शन तर चौथ्या दिवशी सिनेम्याने 8 कोटी एवढं केलेक्शन केलं आहे. पाचव्या दिवशी मात्र सिनेम्याच्या केलेक्शन मध्ये घट झाली असून सिनेम्याने 2.25 कोटी एवढं कलेक्शन केलं आहे. सिनेम्याचे एकूण विकेंड ला फक्त इंडिया मध्ये 40.32 कोटी एवढं कलेक्शन केलं आहे. सिनेम्याने विदेशात एकूण 25.05 कोटी एवढं कलेक्शन केलं आहे. सिनेम्याने पूर्ण वॉल्डवाईड 73.04 कोटी एवढं कलेक्शन केलं आहे. सध्या अनेक मोठे सिनेमे सिनेम्यागृहात आहे. त्यामुळे अनेक सिनेम्याच्या कलेक्शन वर त्याच्या परिणाम झाला आहे.
Enjoyed studying this, very good stuff, regards.
Najlepsze escape roomy