नागराज मंजुळे ह्याचे ott वर पदार्पण. “मटका किंग” ह्या वेब सिरीज चे करणार दिग्दर्शन.
Nagaraj manjule बनवणार नवी वेब सिरीज. “मटका किंग” Nagaraj manjule हे मराठी फिल्म इंडस्ट्रीतील एक आगळं -वेगळं नाव. त्याच्या Sairat ह्या सिनेम्याने मराठी इंडस्ट्रीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. नागराज ची गोष्ट सांगण्याची एक विशेष शैली आहे. छोट्याश्या Fandry ह्या लव्ह स्टोरी पासून आपल्या करिअर ची सुरवात करणार नागराज, हळूच पने फॅन्ड्री मध्ये एकतर्फी प्रेमा … Read more