नागराज मंजुळे ह्याचे ott वर पदार्पण. “मटका किंग” ह्या वेब सिरीज चे करणार दिग्दर्शन.
Nagaraj manjule बनवणार नवी वेब सिरीज. “मटका किंग” Nagaraj manjule हे मराठी फिल्म इंडस्ट्रीतील एक आगळं -वेगळं नाव. त्याच्या Sairat ह्या सिनेम्याने मराठी इंडस्ट्रीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. नागराज…