Mr. and Mrs. Mahi 3 day box office collection.
Mr. and Mrs. mahi ह्या सिनेम्याला रिलीज होऊन 3 दिवस पूर्ण झाले आहे. 31 मे ला पूर्ण भारतात प्रदर्शित झालेल्या ह्या सिनेम्याने आपल्या ३ दिवसात एकूण किती कमाई केली हे बघू. Mr. and Mrs. mahi हा एक स्पोर्ट ड्रामा सिनेमा असून Janhavi kapur व Rajkumar rao ह्यांची ह्या सिनेम्यात मुख्य भूमिका आहे. तसेच झरीना वहाब, कुमुद मिश्रा,राजेश शर्मा, अभिषेक बॅनर्जी हि स्टार कास्ट ह्या सिनेम्यात सहाय्यक भूमिकेत आहे. ह्या सिनेमा क्रिकेट वर आधारित असून सिनेम्यातील माही हे जान्हवी कपूर हीच पात्र क्रिकेटर होण्याचं स्वप्न बघते, व तिचा प्रियकर म्हणजेच माही हे राजकुमार ह्याच पात्र तिला क्रिकेटर होण्यासाठी खूप प्रेरणा देतो. ह्या स्पोर्ट ड्रामा सिनेम्यात चांगली मनोरंजक कथा असून सिनेमा खूप प्रेरणादायी आहे, त्यामुळे सिनेम्याचे चांगले रिव्ह्यू आले असून सिनेम्याने चांगले कलेक्शन केलं आहे. जान्हवी कपूर व राजकुमार राव ह्यांचा हा दुसरा सिनेमा असून ते दोघे पहिल्यांदा रूही ह्या हॉरर कॉमेडी सिनेम्यात एकत्र दिसले होते. राजकुमार ह्याचे दोन सिनेमे सध्या मोठ्या स्क्रिन वर धमाल करत आहे. त्याचा श्रीकांत बायोग्राफीक सिनेमा हि चांगली कमाई करत आहे.
Mr. and Mrs. mahi box office collection
हा सिनेमा ३१ मे प्रदर्शित झाला होता. http://www.sacnilk.com नुसार सिनेम्याने आपल्या पहिल्या दिवशी फक्त भारतात 6.85 करोड एवढे कलेक्शन केले होते. ह्या स्पोर्ट ड्रामा सिनेम्याचं हे कलेक्शन चांगलं मानण्यात येत आहे. तर सिनेम्याने आपल्या दुसऱ्या दिवशी 4.65 करोड एवढे कलेक्शन केले होते. सिनेम्याने आपल्या दोन दिवसात एकूण 11. 50 एवढ कलेक्शन केलं आहे. सिनेम्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे संडे ला ह्या सिनेम्याने कमाई मध्ये वाढ झाली असून सिनेम्याने तिसऱ्या दिवशी 5.50 करोड कमावले. सिनेम्याने एकूण 4 दिवस सिनेम्यागृहात पूर्ण केले असून एकूण चांगले आकडे प्राप्त केले आहे. सिनेम्याचं एकूण फक्त इंडिया मधील 16.85 एवढं कलेक्शन आहे. सिनेम्यागृहात सध्या श्रीकांत हा सिनेम्या सोडला तर कोणता मोठा सिनेमा लागलेला नाही ह्याचा Mr. and Mrs. mahi ह्या सिनेम्याला फायदा होईल.
फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती घेण्यासाठी आमच्या वेबसाईड http://WWW.filmikida.com ला भेट द्या.