2018 ला आलेला लवयात्री ह्या सिनेम्यातून आपले फिल्मी करियर ला सुरवात करणारा Ayush sharma एकमागून एक ऍक्शन सिनेमे प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे.
2021 साली त्याचा अंतिम हा सिनेमा सुद्धा एक एक्शन सिनेमा होता. त्यात राहुल नावाचं कॅरेक्टर प्ले केलं होत. त्याला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. आता तो परत प्रेक्षकांसाठी Ruslan सिनेम्यातून येत आहे. रूस्लान हा सिनेमा एक ऍक्शन फॅमिली ड्रामा सिनेमा असून २५ एप्रिल ला सिनेम्यागृहात रिलीज होणार आहे. आयुष सोबत ह्या सिनेम्यात सुश्री मिश्रा, जगपती बाबू, विद्या मालवडे बघायला मिळतील. सिनेम्याला करण बुटांनी ह्याने दिग्दर्शित केला आहे. सिनेम्यामध्ये ऍक्शन सोबत रोमान्स, कॉमेडी तसेच व ड्रामा सुद्धा बघायला मिळणार आहे. त्यामुळे हा सिनेमा एक कंप्लिट एन्टरटेनिंग सिनेमा आहे असे आयुष ने ट्रेलर लॉन्च च्या वेळी सांगितले. सिनेम्यामध्ये एक्शन सोबत सिनेम्यामध्ये प्रेक्षणीय गाणी बघायला मिळतील आयुष शर्मा ह्याने सुश्री मिश्रा हिच्यासोबत रोमँटिक गाणे ह्या सिनेम्यात केली. आहे.