2003 साली आलेला इश्क विष्क सगळ्यांनाच आठवत असेल. ह्या सिनेम्यातून अभिनेता Shahid kapur ने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ह्या सिनेम्याच्या अगोदर शाहिद ने अनेक सिनेम्यासाठी ऑडिशन दिले होते, मात्र अनेक सिनेम्यासाठी तो रिजेक्ट झाला होता. टिप्स कंपनी ने प्रोड्युसर Ramesh taurani ह्यांना हि तो अनेक वेळा भेटला होता, मात्र रमेश तौरानी ह्यांनी त्याच्या लायक योग्य स्क्रिप्ट आल्यावर तुला नक्की घेऊ असे सांगितले होते. व नंतर इश्क विष्क ह्या सिनेम्याची स्क्रिप्ट रमेश तौरानी ह्यांच्या जवळ आली व त्यांना त्यात फ्रेश चेहऱ्यांची गरज होती व त्यातूनच शाहिद कपूर ला इष्क विष्क ह्या सिनेम्यातून चान्स मिळाला. ह्या सिनेम्यात शाहिद सोबत Amruta rao,Shehanaj , Vishal malhotra हि सर्व फ्रेश व नवी स्टार कास्ट होती. सिनेम्याने चांगली कमाई केली होती. रोमँटिक ड्रामा ह्या सिनेमा असून सिनेम्यात हिट गाणी होती.
आता 2024 मध्ये रमेश तौरानी तीच प्रोसेस परत करत असून त्यांचा Ishq vishk rebound हा सिनेमा फ्रेश जोड्यानं घेऊन येत आहे. फ्रेश रोमान्स, नवीन चेहरे व हिट गाणे हि सिनेम्याची विशेषतः असून सिनेम्याचं ट्रेलर लाँच झाला असून सिनेमा 21 जून ला सिनेम्यागृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेम्यात Pashmini roshan, Jibran khan, Rohit saraf, naina greval हि स्टार कास्ट आहे. सिनेम्याला Nipun dharmadhikari ह्याने दिग्दर्शित केलं असून सिनेम्याला रोचक कोहली ह्याने संगीत दिल आहे. सिनेम्याची गाणी आधीच्या इष्क विष्क सिनेम्याच्या गाण्याप्रमाणे हिट झाली असून ह्या सिनेम्याला लोकांचा चांगला रिस्पॉन्स मिळत आहे.
काय आहे इश्क विष्क रिबॉउंड सिनेम्याची स्टोरी
सिनेम्यात दोन कपल असून त्यांची लव्हस्टोरी दाखवली आहे. ट्रेलर वरून सिनेम्याची स्टोरी रोमँटिक ड्रामा असून साधा इंटरटेनिंग सिनेमा आहे. सध्या च्या युगातील दोन प्रेम्यांमधे रिलेशन असताना त्यांच्या मध्ये काय काय तणाव येऊ शकतो व तरुण वर्ग प्रेम व त्यामध्ये होणारे ब्रेकअप ह्या गोष्टीना त्यांच्या जीवनात किती महत्व देते हि सिनेम्याची मूळ कथा आहे. सिनेम्यात लव्हस्टोरी सोबत रोमँटिक गाणी, डान्स सॉंग आहे.
फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती घेण्यासाठी आमच्या http://www.filmikida.comवेबसाईड ला भेट द्या.