ह्यावर्षीच्या मोठ्या येणाऱ्या सिनेम्यांपैकी Singham again हा एक सिनेमा आहे. 2024 मध्ये कल्की, पुष्पा, यासारखे मोठे सिनेमे रिलीज होणार आहे. त्यासोबतच Singham again हा हि सिनेमा येत्या दिवाळीत पर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येईल. ह्या सिनेम्याचे सध्या शूट सुरु आहे. काश्मीर मधून काही वायरल फोटो समोर आले आहे. त्यामध्ये Ajay devagan , jaki shrof हे अभिनेते सिनेम्याचे शूटिंग करताना दिसत होते. सिनेम्याचे ह्या अगोदर Dipika padukon चे शूटिंग चे फोटो सोशिअल मीडिया वर समोर आले होते. त्यामध्ये दीपिका पोलीस युनिफॉर्म मध्ये आढळली होती व ती सिनेम्यात ऍक्शन करताना दिसत होती. दीपिका पोलीस युनिफॉर्म मध्ये पहिल्यांदाच कोणत्या सिनेम्यात दिसणार आहे. अजय देवगण व दीपिका हि जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी ह्याने आपल्या सिंघम ह्या फ्रॅन्चायजी ला पुढे सुरु ठेवले आहे. ह्या फ्रॅन्चायजी चा सिंघम हा सिनेमा 2011 साली रिलीज झाला होता. त्यानंतर Singham 2 हा सिनेमा 2014 साली रिलीज झाला व हे दोन्ही सिनेमे ब्लॉकबस्टर होते. त्यामुळे ह्या हिट सिनेम्याच्या फ्रांचायजी च्या वारश्याला रोहितने पुढे कायम सुरु ठेवले असून ह्याच्या पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. रोहितची अशीच दुसरी फ्रेंचायजी गोलमाल ची आहे. व गोलमाल ह्या फ्रॅन्चायजी लाही रोहित ने कायम सुरु ठेवत थोड्या थोड्या थोड्या वेळाने तो गोलमाल ह्या हिट फ्रांचायजी ला तो प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतो. रोहित ने पोलिसांवर आधारित अश्या सिनेम्याचा धडाकाच लावला आहे. त्याने सिंघम सोबतच अश्या प्रकारचे सिम्बा व सूर्यवंशी सारखे सिनेमेही केले आहे. त्यासोबतात रोहितने ott प्लॅटफॉर्म वर त्याच्या “द इंडियन पोलीस फोर्स” ह्या वेबसिरीज हि केली होती. सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर ह्या वेब्सिरीज ला एकूण चांगला व्हिऊ मिळाला होता. त्यामुळे रोहितचा पोलीस फोर्स वर आधारित अशे सिनेमे बनवण्यात चांगला हात बसला असून त्याच्या ह्या सिनेम्यान प्रेक्षकांनीही चांगलेच प्रेम दिले आहे. त्यामुळे तो अश्या प्रकारचे सिनेमे लोकांसाठी घेऊन येत आहे. सिंघम अगेन मध्ये अजय देवगण सोबत जॅकी श्रॉफ हे व्हिलन च्या भूमिकेत आहे. एके काळी चार्मिंग हिरो म्हणून काम करणारे जॅकी श्रॉफ सध्याचा काळ विलन म्हणून काम करताना दिसत आहे. त्यांनी धूम ३, हॅप्पी न्यू इअर, सूर्यवंशी अश्या मोठ्या सिनेम्यांमधून आपल्या निगेटिव्ह भूमिकेमधून चांगली छाप पाडली असून सध्या ते एका मागून एक विलन ची भूमिका करत आहे.

 

फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईड ला  http://www.filmikida.com ला भेट द्या.