Junior ntr याच्या “Devara” ह्या आगामी सिनेम्याच फियर्स हे गाणं रिलीज झालं आहे. junior ntr ह्याच्या “Devara” ह्या सिनेम्याचे टिझर बऱ्याच दिवस आधी मेकर्सनी रिलीज केलं होत. 19 मे दिवशी ह्या सिनेम्याचे एक टिझर सोंग मेकर्सनी रिलीज केलं आहे. सिनेम्याच्या चांगल्या जाहिराती साठी मेकर्स सिनेम्याचा थोडा थोडं प्रोमोशन ह्या प्रकारे करत आहे. हा सिनेम्याची रिलीज डेट मेकर्सनी निच्चीत केली आहे. हा सिनेमा 10 ह्या दिवशी हा सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेम्याच्या फियर्स गाण्यात सिनेम्याच्या वेगवेगळ्या ऍक्शन झलक बघण्याला मिळत आहे. ह्यावरून सिनेमा एक्शनपट आहे हे कळते. ह्या सिनेम्याला ANIRUDDHA RAVICHANDAR ह्याने म्युझिक दिल असून Manoj muntashir ह्याने ह्या सिनेम्यासाठी गाणे लिहले आहे. ह्या सिनेम्यात बॉलिवूड स्टार Janhavi kapur हि junior ntr सोबत मुख्य भूमिकेत आहे. जान्हवीचा हा पहिलाच साऊथ मूवी आहे कि ज्यामध्ये तिने काम केलं आहे. तिने ह्या सिनेम्याच्या शूटिंग चे फोटो बऱ्याच वेळा तिच्या सोशियल मीडिया अकाऊंट वर शेअर केले होते. त्यात तिने दाक्षिणात्य पद्धतीने साडी परिधान केलेली ती दिसली. ह्या सोबत ह्या सिनेम्यात सैफ अली खान, मुरली शर्मा, प्रकाश राज अशी स्टार कास्ट बघायला मिळणार आहे. ह्या सिनेम्याचं बजेट तब्बल ३०० कोटी ऐवढं असून हा सिनेमा दोन भागात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. junior ntr ह्याचा “RRR” हा सिनेमा तुफान गाजला होता. त्यात ntr ह्याचा पूर्ण ऍक्शन अवतार बघायला मिळाला होता. देवरा हा सिनेमाही ऍक्शन भरलेला दिसत आहे. देवरा च्या टिझर वरून सिनेमा समुद्री दुनियेशी संबंधित असून समुद्री भागात चालणाऱ्या व्यापार व त्यासंधीत रोजगार ह्यावर भाष्य करणारी कथा ह्या सिनेम्याची आहे. सिनेम्याच्या टिझर मध्ये समुद्र किनारी एका मोठ्या बोटेवर मोठे एक्शन सिन दाखवत आहे. रात्रीच्या अंधारातील हे सिन व भर समुद्रातील भल्या मोठ्या लाटा सिनेम्याचा रोमांच वाढवत आहे. सिनेम्यात जान्हवी सुंदर दाक्षिणात्य स्त्री च्या भूमिकेत आहे. दाक्षिणात्य साडी परिधान केलेल्या जान्हवी सिनेम्यात लव्हस्टोरी असण्याचे भाकीत देत आहे. सोबतच ह्या सिनेम्याला अनिरुद्ध ह्याच म्युझिक अजूनच प्रेक्षणीय बनवणार आहे.
फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईड http://www.filmikida.com ला भेट द्या.