वर्षातून तीन चार सिनेमे देणे हि Akshay kumar ह्याची विशेषतः च आहे. अक्षय ने बॉलिवूड ला अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहे. बॉलिवूड मधील मोठ्या स्टार मध्ये अक्षय कुमार ह्याचहि नाव येत. बऱ्याचदा अक्षय चे सिनेमे सुपरफ्लॉफ होताना हि दिसतात. म्हणजे अक्षय च्या नावावर सध्या सगळ्यात जास्त सिनेमे बनवण्याचा रेकॉर्ड असला तरी सर्व्यात जास्त फ्लॉफ सिनेमे देण्याचं रेकॉर्ड हि त्याच्याच नावावर आहे. ह्यामुळे वर्षातून अनेक सिनेमे करणारा अक्षय ला बऱ्यापोस्टर च दा सिनेमा फ्लॉप झाल्यावर प्रेक्षकांच्या ट्रोलिंग चाही सामना करावा लागतो. मात्र अक्षय ह्या गोष्टीची पर्वा ना करता आपल्या आवडत्या अभिनय क्षेत्रात नेहमी व्यस्त असतो. अक्षय म्हणतो कि प्रत्येक सिनेम्याला बनवण्यासाठी फक्त 40 ते 50 दिवस लागत असतात, त्यामुळे मी वर्षातून किमान 3 ते 4 सिनेमे नक्कीच करू शकतो. आता परत अक्षय च्या नवीन सिनेम्याचा पोस्टर अक्षय ह्याने त्याच्या इंस्टाग्राम अकॉउंट वर शेयर केला आहे. “Sarafira” असे त्याच्या आगामी सिनेम्याचे नाव असून हा सिनेमा तामिळ सिनेमा Soorarai pottru ह्या सिनेम्याचा रिमेक आहे. ह्या तामिळ सिनेम्यात साऊथ स्टार सूर्या होता. तामिळ मध्ये हा सिनेमा सुपरहिट झाला होता. आता ह्याच सिनेम्याचा रिमेक सरफीरा ह्या नावानं येत आहे. ह्या सिनेम्यात अक्षय कुमार एका ऑफिसर च्या भूमिकेत असून विदेशात असलेल्या ह्या ऑफिसर च्या वडिलांच्या निधनानंतर त्याला विमानाच्या तिकिटाचे पैसे कमी पडल्यामुळे परत स्वदेशी जाता येत नाही. ह्या दुःखद घटनेनंतर हा ऑफिसर त्यातून प्रेरणा घेत स्वतः विमान एअर कंपनी उभी करतो व गरीब लोकांसाठी स्वतःत विमानाचा प्रवास करतो. अतिशय प्रेरणादायी व वेगळ्या विषय असलेला हा सिनेमा असून ह्या सिनेम्यात अक्षय कुमार ह्या सोबत परेश रावल, राधिका मदान, सीमा विश्वास हि स्टार कास्ट आहे. सिनेम्याला महिला दिग्दर्शक सुधा प्रसाद हीच दिग्दर्शन लाभलं आहे. अक्षय ने सिनेम्याचा फक्त पोस्टर शेयर केलं असून सिनेम्याचा ट्रेलर व रिलीज डेट बद्दल ह्यामध्ये माहिती दिली आहे. सिनेम्याचा ट्रेलर 18 जून ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सिनेमा 12 जुलै ला सिनेम्यागृहात रिलीज होणार आहे.
अक्षय मागचे बरेच सिनेमे काहीशी खास कमाल करू शकले नाहीत त्याचा “बेलबॉटम” व “बडे मिया छोटे मिया” हे दोन्ही सिनेमे सेमी हिट ठरले आहे. त्यामुळे अक्षय ह्याच्या सिनेम्याच्या फ्लॉप चाललेल्या गाडीला सरफीरा हिट च्या रुळावर आणू शकेल का हे सिनेमा प्रदर्शित झाल्यावर कळेल.

 

फिल्मी दुनियेविषयी अशीच नवनवीन माहिती घेण्यासाठी आमच्या वेबसाईड http://www.filmikida.com ला भेट द्या.