बॉलिवूड मधील अभिनेत्री Shridevi हि अभिनय क्षेत्रातील एक यशस्वी अभिनेत्री होती. त्या वेळच्या सर्व सुपरस्टार सोबत श्रीदेवी ने काम केलं. ती बॉलिवूड मधील पहिली सुपरस्टार हिरोईन आहे असं मानलं जात, म्हणजे बऱ्याच सिनेम्यात श्रीदेवी हिने अभिनेत्या इतकं मानधन घेतलं आहे असं कळत, एवढंच नाही तर तिने तिच्या नंतर आलेल्या बऱ्याच हिरो सोबत काम केलं आहे. सलमान खान, शाहरुख खान ह्या दोखांसोबत तिने मुख्य अभिनेत्री म्हणून काम केलं आहे. मात्र बॉलिवूड मधील मिस्टर परफेक्शनिस्ट Amir khan सोबत श्रीदेवी हिने कधीही काम केलं नाही. त्यांच्या नशिबाने तस कामच दोघांच्या वाट्याला आलं नाही. आता दोघांच्या मुलांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. श्रीदेवी हिची मुलगी Khushi kapur हिने The archies ह्या सिनेम्यातून आपलं बॉलिवूड पदार्पण केलं तर आमिर खान ह्याचा मुलगा Junaid khan ह्याने स्वतः आमिर खान ह्याचा सिनेमा लाल सिंग चड्डा ह्या सिनेम्यात छोटीशी भूमिका केली आहे. ख़ुशी व जुनैद हे दोघे स्टारकिड ने छोट्या छोट्या भूमिका करत अभिनयाचा अनुभव घेतला आहे. मात्र आता ते सिनेम्यात स्वतः मुख्य भूमिका करण्यासाठी सज्ज झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जुनैद व ख़ुशी हे दोघे एकत्रित काम करणार आहे. 2022 आलेल्या Love today ह्या तमिळ रोमँटिक ड्रामा सिनेम्याचा हिंदी मध्ये रिमेक होणार आहे. ह्या सिनेम्यात ख़ुशी व जुनैद दोन्ही समोरासमोर येणार आहे. जुनैद व ख़ुशी हे दोन्ही स्टार कीड आहे,त्यामुळे त्या दोघांच्या अवती भोवती फिल्मी वातावरण आहे, त्यामुळे त्यांनी लहानपणापासून दोन्ही आपल्या पालकांकडून अभिनयाचे धडे गिरवत आहे. जुनैद ने तर फिल्मी दुनियेत करिअर करण्यासाठी अभिनयाचे शिक्षण हि घेतले आहे. जुनैद हा सुपरस्टार आमिर खान ह्याचा मुलगा असला तरी त्याने इतर स्ट्रगलरांसारखेच आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने अनेक फिल्म साठी व वेब सिरीज साठी ऑडिशन च्या मार्गाने सुरवात केली आहे. आमिर खान ने एका मुलाखतीत जुनैद बद्दल सांगताना तो म्हटला कि त्याला जर काम येत असेल तर त्याला कुणीही काम नक्कीच देईल. त्याचा महाराज ह्या सिनेम्याचं शूट पूर्ण झालं असून महाराज ह्या सिनेम्यातून जुनैद आपलं बॉलिवूड मध्ये पदार्पण करणार आहे. ख़ुशी हीच The archies ह्या सिनेम्यातून तिने अभिनय सुरु केला मात्र तीही स्वतः मुख्य भूमिका करण्यासाठी सज्ज आहे.

फिल्मी दुनिये विषयी अशीच नवनवीन माहिती घेण्यासाठी आमच्या वेबसाईड http://www.filmikida.com ला भेट द्या.